Poetry 1 min read 517.1K reads

बरसणाऱ्या धारा


अचानक बरसणाऱ्या धारात्यात तुझी लागलेली ओढहीच असते का ती प्रीतआणी प्रीतीची आठवण

जलधारा बरसून गेल्यासंगे प्रीतीची चाहूल देऊन गेल्यातुझी आठवण येताच मनीदिसे मग तुझीच छाया

याचं बरसणाऱ्या धारालावी जीवास तुझा छंदपावसात होई मग मलातुझीच आठवण

Read more Earn more Learn more