आरशात स्वतःला बघताना तुझाच भास होई मला मनात विचार येता क्षणी तु समोर दिसतोस मला तुझे असणे तुझे हसणे मनाला स्पर्षुन जाते तुझ्या आठवणीत मग मी हरवून जाते आहेस तु हृदयात माझ्या आयुष्यात ही ये न सख्या आपल्या प्रीतीच्या सावलीखली थोडीशी जागा दे न मला