Poetry 1 min read 516.6K reads

आज ही तुझे नाव


आज ही तुझे नावमनात कोरले आहेतुझी प्रत्येक आठवण स्मरणात आहेभाग्य लाभले मला सहचारीणी असण्याचेतुझ्या असण्याने मला नवीन ओळख मिळाली आहे

Read more Earn more Learn more