जगाच्या अधी प्रभात पाहतेजगाच्या अखेर ती स्वप्न पाहते,न सुखाचे दोन चावे पोटात पणकुटुंब हितासाठी ती अहोरात्र झुंजते,काट्यांचा पायघडा फुलांचा वाटतेस्वतःच्या आकांक्षा ती काळजात डांबते,न शिक्षितांसारखं तिचा स्वाक्षर पणअनुभव आणि संघर्षाचा ठसा लावते.
जगाच्या अधी प्रभात पाहतेजगाच्या अखेर ती स्वप्न पाहते,
न सुखाचे दोन चावे पोटात पणकुटुंब हितासाठी ती अहोरात्र झुंजते,
काट्यांचा पायघडा फुलांचा वाटतेस्वतःच्या आकांक्षा ती काळजात डांबते,
न शिक्षितांसारखं तिचा स्वाक्षर पणअनुभव आणि संघर्षाचा ठसा लावते.