Poetry 1 min read 634.3K reads

प्रणयगंध


अहोरात्र कष्ट देतं तुझी स्मृतीया कायात धडधडत्या काळजाला पण,तुझी काया न प्राप्तीची वासना मानसीं;हा पृथक् एकतर्फी निस्वार्थ प्रीतीचाकधी मूठीत ठप्प होईना प्रणयगंध.

Read more Earn more Learn more