Poetry 1 min read 632.7K reads

पतंग


हा बेधुंद गारट वारा स्पर्श करी अंतरंगालहरती उंचावर निराळ ढगाळ गगनीजणू वाऱ्यात खेळती-उडती पाखरांशीमी गगन छेदती-लढती पतंग आहे,पंख पसरवत गगनात तरणी मासळी.

Read more Earn more Learn more