तुझ्याविना…मी पूर्ण नाही अपूर्ण आहेमाझ्या एकतर्फी प्रणयाचातू अर्धा सोम आहेआदित्याची किरण तुमृदावरील मी वृक्ष आहेफुलपाखराशी सुरेख तुदरवळता मी मरुत आहेतुझ्याविना...मी पूर्ण नाही अपूर्ण आहेमाझ्या एकतर्फी प्रणयाचातू अर्धा सोम आहे.