Poetry 1 min read 631.1K reads

माझे कसे?


माझ्या डोळ्यांतील अश्रू माझे नाही,मग क्षणात नाहीसे होणारे ओठांवरील स्मित माझे कसे?

क्षणभऱ्याचा मरणही माझा नाही,मग आयुष्यातील यत्नाचे प्रतिफळ माझे कसे?

जो माझा आहे त्याचा मला स्मरण नाही,मग ज्याला मी माझे म्हणतोय ते माझे कसे?

Read more Earn more Learn more