नभाच्या गर्भातून पाण्याचा थेंब पडलंरुजलेल्या भुईतून हर्षित रोपट फुललंइवला कोवळा पान मिठीत घेतलंबोलेना काही तो पण स्मित त्याचं बोलंअल्हाद दरवळला तुझ्या प्रकटीचाजणू हृदयात मधाचा गोडवा पसरलं.
नभाच्या गर्भातून पाण्याचा थेंब पडलंरुजलेल्या भुईतून हर्षित रोपट फुललं
इवला कोवळा पान मिठीत घेतलंबोलेना काही तो पण स्मित त्याचं बोलं
अल्हाद दरवळला तुझ्या प्रकटीचाजणू हृदयात मधाचा गोडवा पसरलं.