Poetry 1 min read 626.6K reads

खंत उठले


आपलं चित्त दुखावलंमाझ्या उद्धट बोलाणे,कृपया क्षमस्व असावंमुखातील बोल चुकले,ह्या चित्तात खंत उठले,योगायोग असो अथवाद्वेषाच्या नाही दृष्टीनेतरीही स्वतः उत्तरदायीमी त्या उद्धट वर्तनाचे,कृपया क्षमस्व असावंमुखातील बोल चुकले,ह्या चित्तात खंत उठले.

Read more Earn more Learn more