हा अस्थिर चित्त माझा,म्हणे मला हे ठाऊक तुलाविषय तुझ्या डोळ्यांपुढे,मग कसलं हवाय पुरावा.काळोखी वाटी चालताना,पाऊल पडलं सर्पावर!बघतोय कंदिलाच्या दीप्तितर दोरी पायाच्या तळावर.भ्रमित झाले स्पर्श माझेविषय प्रत्यक्ष असताना,ही दोरी मला सर्प भासेज्ञानाचे साधन असताना.