बाबा's image

मनातील वेदना लपवून

चेहऱ्यावर स्मित हास्य घेऊन चालतो,

खिसा रिकामा असतानाही

जगाचा आनंद पायथ्याशी ठेवतो,

अक्रोडासारखी बाहेरून कठोर असला तरी

तेवढाच आतून कापसा प्रमाणे मऊ असतो,

प्रत्येक क्षणी पाठीशी खंबीरपणे उभा राहून

Tag: poetry और9 अन्य
Read More! Earn More! Learn More!