Poetry 1 min read 63.1K reads

स्वतःला विसरलेली ‘ती’ (भाग ३)


शेवटी एकच वाटतं कीतुझ्या मनाच्या सर्व इच्छा मी पूर्ण कराव्याआणि तुझ्या त्या मनमोकळेपणाच्या हसुणेमाझं जगणं तुला देऊन टाकावंकदाचित मला तुझ्यासारखं जगणं शक्य नाहीपण मी नक्की तुला माझ्यासारखं जगणं शिकवेल...(A heartfelt reflection on a mother's silent sacrifices and unfulfilled dreams.)

— Bharti Khairnar
Read more Earn more Learn more