आपलं मन कसं असत ना...,

चंचल, अस्थिर,

आणि रोजच मनाला स्थिर ठेवण्याच्या द्वंद्वात

देवाजवळ जाऊन बसते,

का काय माहिती, देवा जवळ असताना कसलं टेन्शन नसतं,

मनाला हवी-हवीशी वाटणारी शांतता मिळते.

असं वाटत जगातलं सर्व सत्य, सुख म्हणजे देव.

आणि रोजचं ह्या मनाशी लढताना

मी स्वतःला देवाजवळ जाताना बघते.

(Finding peace where the mind meets the Divine.)

~ Bharti Khairnar