हळूहळूच सरेलहे दुःख ओसरेलमिळे थेंबाने सुखकसा मनघट भरेलकाळोखाला जाळउजेड मगच झरेलस्पर्श पुसटसा पणरोमरोम स्मरेलजो वजा मनातूनत्याचे शून्य उरेल
हळूहळूच सरेलहे दुःख ओसरेल
मिळे थेंबाने सुखकसा मनघट भरेल
काळोखाला जाळउजेड मगच झरेल
स्पर्श पुसटसा पणरोमरोम स्मरेल
जो वजा मनातूनत्याचे शून्य उरेल