त्योहार की मिठास .... shayari by Sanjay T's image
24K

त्योहार की मिठास .... shayari by Sanjay T

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
सकाळच्या पारी लवकर उठी 
लगबग लागली घरातल्या माणसांची 
गुडी उभारण्यात
तोरण फुला आंब्याचे बांधले दारी 
देव पूजा करुनी केली पूजा गुढीची
नवीन कपडे प्रधान करुनी 
मिरवत आहे छोटी मूले 
श्रीखंड पुरीवर ताव मारुनी
केला गुढीपाडव्याचा सण साजरा

Read More! Earn More! Learn More!