!! वारी चाल ली विठल दर्शना साठी !!
!! तहान भूक विसरून !!
!! विठल विठल विठल ये माझ्या माय बाप !!
!! मुखी नाम विठलाचे प्रवास नाही थकलेला !!
!! मनी ध्यानी विठलाची वाणी !!
!! वाट बघते लोचन माझे त्या क्षणाचे !!
!! विठल विठल विठल ये माझ्या माय बाप !!
!! जेव्हा होणार दर्शन माझ्या विठुरायाचे !!
!! नाही रमत मन तुझ्याविना ये सावळ्या !!
!! विठल विठल विठल ये माझ्या माय बाप !!
!! तूच माझी माऊली तूच माझी सावली !!
!! जीवन अर्पण तुझ्या पायी ये माझ्या देवा.!!
गीत: संजय तेली
