वादळ's image
Share0 Bookmarks 62365 Reads0 Likes

वादळ नैसर्गिक असो की अतातायी कट्टरधर्मिय

वादळ येतं - जातं आपल्याच मर्जीने पण

त्याला नसते चिंता कुणाची असण्या -नसण्याची 

त्याचा हेतू असतो विध्वंश, विध्वंश , विध्वंश ... 


भलेही वादळ गात गाणं उध्द्दाराचं

पण नसतो कधीच त्याचा हेतू शुध्द्

 वादळ बाळगत नाही परिणामाची

त्याची नसते कधी दिशा ठरलेली ...


वादळ भरकटत जात स्वतः अन

 भोवताल व्यापून टाकतो निरंकुशपणे

चिरडून टाकतो निर्दयीपण

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts