तुझा सहवास ..'s image
77K

तुझा सहवास ..

तुझा सहवास ..

आकर्षणाचं मोहोळ

जणू आनंदाची उधळणं

 

 

तुझा सहवास ..

प्रेमळ हवा- हवासा 

मस्त दिलखुलास

 

तुझा सहवास ..

असून अडचण

नसून खोळंबा

 

तुझा सहवास ..

एक अनुपम प्रवास

Read More! Earn More! Learn More!