तिला आज विचारायचं ठरवलंय's image
79K

तिला आज विचारायचं ठरवलंय

तिला आज विचारायचं ठरवलंय 

होऊन जाऊ दे एकदाचा सोक्षमोक्ष 

त्यात काय एवढं नाही तर नाही 

होकार असेल तर दुधात साखर 


तिला आज विचारायचं ठरवलंय 

सांग तुझा होकार नकार काहीही  

शेवटचंच तू नही तो और सही 

नकोच ते भिजत घोंगडे लाख बहाणे 


तिला आज विचारायचं ठरवलंय 

असेल मनात ते सांगून टाक म्हणेन  

 केवळ प्रेम मैत्री की जीवनसाथीही&nb

Read More! Earn More! Learn More!