ती म्हणाली तुझं माझ नातं काय ?'s image
Poetry2 min read

ती म्हणाली तुझं माझ नातं काय ?

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske April 15, 2022
Share0 Bookmarks 46309 Reads0 Likes

ती म्हणाली तुझं माझ नातं काय ?

मी चेष्टेनेच म्हणालो जखमा अन उपाय 

ती -प्रत्येकवेळी रे तुला कशी थट्टा सुचते ?

तूच समस्या अन तूच निराकरण असतेस 


ती म्हणाली मी होते म्हणून निभावलं तुझं ... 

मी थट्टेने म्हणालो तूच संभाळालस म्हण ना 

ती रडवेली होऊन जाऊ दे तुला काय त्याच ?

बरं बाबा चुकल आमचं घडलं महाभारत आम्हामुळेच 


ती म्हणाली तुम्ही पुरुष ना इथून तिथून सारखेच ..

मी म्हणालो ते कसे काय ? समजून सांग ना थोडेसे 

ती रागानेच म्हणाली सर करून सावरून तुम्ही नामानिराळे 

मी म्हटले तसं नाही ग स्त्री पुरुष संसाररूपी रथाचे दोन चाके ती म्हणाली तुम्ही पुरुष ना एक नंबरचे स्वार्थी संधीसाधू&nbs

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts