प्रेमाचा हेलपटा's image
397K

प्रेमाचा हेलपटा



तो होता प्रियकर भाबडा प्रेमवेडा 

तो स्वप्नाळू ,ती होती बिप्रॅक्टिकल 

तो आणि ती जिवलग मित्र नक्की पण 

त्याने तिला धरले गृहीत नेहमीच 



ती होतीच काकणभर सरस 

हा उगाच पाठीमागे होता फिरत 

ती समजत होती त्याला टाईमपास 

याचा न्य्याय उफराटा सर्वाहूनी न्यारा 


नाही समजलं त्याला कधी 

प्रेम हे दोन मनाचं मधु

Read More! Earn More! Learn More!