तुझ्यासाठी मी निरर्थक टिंब - टिंब
गतकाळातील केवळ एक आठवण
माझ्यासाठी तू अनाकलनीय टिंब - टिंब
नसून खोळंबा अन असूनही अडचण
तू आहेस माझ्यासाठी टिंब - टिंब
सत्याचे पाण्यात स्वच्छ नितळ प्रतिबिंब
तुजविना अस्तित्व माझे टिंब - टिंब
तूच माझा शेवट अन तूच आरंभ
तू नाहीस समीप तरी टिंब - टिंब
सहवास ,आठ
Read More! Earn More! Learn More!