माझे मत तुझे मत's image
97K

माझे मत तुझे मत

माझे मत तुझे मत

पंच्याहत्तरीत अवनत

लोकशाहीची ही गत

सांगा ना कोणी केली ?

 

 

माझे मत तुझे मत

एकच गत दोघांची

मानलं तर बहुमत

नाही तर तोहमत

 

माझे मत तुझे मत

त्रिशंकू होते फरफट

खेचाखेची नको म्हणून

दिलकी स्पष्ट बहुमत काय झालं ?

Read More! Earn More! Learn More!