खेळ त्यांचा जुनाच नित्यनेमाने's image
76K

खेळ त्यांचा जुनाच नित्यनेमाने

खेळ त्यांचा जुनाच नित्यनेमाने

पुन्हा पुन्हा नव्या जोमाने सुरु  

आम्ही बापुडी मेंढरासारखी

त्यांचा सांगायचा उशीर तयार


पक्ष कुठलाही असू नेते तेच

आम्ही आजन्म कार्यकर्ते ठरलेलो

त्यांची मुलं परदेशात शिकायला

आमचे झेंडे कधी दांडे मिरवायला


Read More! Earn More! Learn More!