जिकडे तिकडे भोंगेच भोंगे's image
Poetry2 min read

जिकडे तिकडे भोंगेच भोंगे

Abasaheb MhaskeAbasaheb Mhaske April 10, 2022
Share0 Bookmarks 64274 Reads0 Likes

जिकडे तिकडे भोंगेच भोंगे 

गल्लीपासून दिल्ली पर्यंत 

डीजे असो की वांध्याचा भोंगा 

तुम्हीच ओळखा चांद्यापासून बांद्यापर्यंत 


कुणी म्हणे हा हटवा तो लावा 

तो हटवा हा लावा बिनधास्त वाजवा 

कर्णकर्कश निरंकुशपणाने नाचा 

जनतेच्या छाताडावर निःसंकोच 


भोंगा काय नी डी जे काय 

हेच फक्त महत्वाचं आता 

बाकी प्रश्न सारे सोडवून झाले 

फक्त उरले भोंगेच भोंगे ,अनाकलनीय सोंगे 


निवडणुकीचं पीक भरात आलं म्हणजे भोंग

No posts

Comments

No posts

No posts

No posts

No posts