मराठी आमुची मायबोलीमराठी आमुची ख्याली खुशालीमराठी अमुचा श्वास ...मराठी अमुचा ध्यास
मराठी आमुची भाषामराठीचीच अभिलाषामराठी आमुची प्रगतीमराठी आमुची संस्कृती
ज्ञानभाषा असो कितीहीप्यारी आम्हास मराठीबोलू कौतुके मराठीगाऊ तिची महती
मराठी भाषा दिनीउंच नाभी पताकागौरवू मराठी भाषाअभिमानाने मिरवू