चंद्रात आहे डाग तरी's image
95K

चंद्रात आहे डाग तरी

चंद्रात आहे डाग तरी

भाळल्या चांदण्या किती ?

लख्ख प्रकाशात उजळतो जरी

परावलंबीच ठरतो तो ही

 

चंद्रात आहे डाग तरी

त्याला का बरे अन कशाची

वाटतो चुमुकल्यांचा चांदोबा

सूर्य प्रकाशाचा तो तर ऐतोबा

 

चंद्रात आहे डाग तरी

अभिमानाने मिरवतो नभी

Read More! Earn More! Learn More!