आरसा's image

आरसा असतो सत्याचा वास्तवदर्शी नमुना 

जे असत तेच तो दाखवतो बिनदिक्कत 

उजेडात सतर्क अंधारात मात्र गप्प असतो 

हसतो ,रडतो ,लाजतो अन नाचतोही बिनधास्त  


आरसा असतो कर्तव्यतत्पर सदोदीत 

हक्क ठेवतो तो त्याचे सकलांचे अबादीत  

करीत नसतो भेदभाव कधीच ,तो असो कुठेंही 

कुणी निंदा कुणी वंदा तो करतो सोबत दरवेळी  


आरसा असतो घरा - घरात पाहुणा बनून 

कुणाचं नशीब घडवत नाही की बिघडवतही  

पण तो असतो साबूत

Read More! Earn More! Learn More!