आपण ठरवायचं कण्हत जगायचं की गाणं म्हणत's image
409K

आपण ठरवायचं कण्हत जगायचं की गाणं म्हणत

तसं पाहिलं तर तुम्ही बायका मतलबी संधीसाधू 

अन आम्ही कुरवाळत बसतो इतिहास जुना 

तुम्ही प्राप्त परिस्थितीनुरुप सारं काही विसरून 

आमचं प्रेम असत मात्र समग्र जगणं उधळून  


तुम्ही शपथा आणा भाका सपशेल विसरता 

अन एक दिवस निःसंकोच मामा बनवता 

किती बरं झालं असत आम्हालाही तुमच्यासारखं 

वागता आलं असत अन जगणं सुकर झालं असत 



तू अन मी जणू नाण्याच्या दोन बाजू  

पण परस्पराविना दोघेही निःसंकोच आधु&nb

Read More! Earn More! Learn More!