Poetry 1 min read 346.5K reads

तुझी ओढ़ डोळे सदा जागले से


तुझे स्वप्न आहे मला आपले सेतुझी ओढ़ डोळे सदा जागले से

जगा वेगळे प्रेम नाही कुणाचेसखे प्रेम आहे मना लागले से

मनाची मना आस आहे जसी हीमनी आग आहे जरा भागले से

— ©Vinod Ganeshpure
Read more Earn more Learn more