एवढा ही वाईट नाही मी इतकाही घाईत नाही मी पाहिला ऊन पाऊस वारा प्रेमात या पटाईत नाही मी ©विनोद गणेशपुरे