Poetry 1 min read 342.9K reads

कुणाचा कुणाला न आधार आहे


कुणाचा कुणाला न आधार आहेजरा सा तरी सांग आभार आहे

जरा सी तरी लाज उरली मनालामनी लोभ हा एक आजार आहे

कडु राग भावे नको माज इतकाजरा भाव गोड़ी न बाज़ार आहे

©विनोद गणेशपुरे

Read more Earn more Learn more